Best for small must for all

Products & Services - तिरुपती बालाजी दर्शन मराठी गाईड / टूर पॅकेज

Family bungalow for big group.

 • Tirupati Ac Non Ac Bungalow for Big Family's.

  ₹5,000

  तिरुपती / रेणीगुंता रेल्वे स्टेशन जवळ मोठ्या फॅमिली साठी / ग्रुप साठी ५ रूम्स ऐसी नॉन ऐसी बंगला किचन सुविधेसह.

Tirupati balaji darshan pass

 • tirupati darshan pass booking

  ₹300

  तिरुपती बालाजी मंदिर स्पेशल दर्शन ( रु. ३०० ) पास / सेवा टिकेट्स आगाऊ / तात्काळ ( उपलब्धतेनुसार ) बुकिंग केले जातील.

tirupati rooms booking

 • Tirupati balaji room booking

  ₹2,000

  तिरुपती बालाजी मंदिर रूम्स आगाऊ / तात्काळ ( उपलब्धतेनुसार ) बुकिंग केले जातील.

Tourist Guide Center

 • बालाजी दर्शन लोकल तिरुपती टूर पॅकेज.

  ₹2,500 / 1 person

  चला तिरुपती बालाजी दर्शनाला. १ सप्टेंबर पासून सुरुवात करत आहोत संपूर्ण तिरुपती बालाजी दर्शन लोकल तिरुपती / रेणीगुंटा स्टेशन ते स्टेशन टूर पॅकेज. या मध्ये - आपण तिरुपतीत कुठल्याही मार्गाने या ( ट्रेन, कार, विमान ) आपण तिरुपतीत असाल तेथून पिकअप करणार, आपल्या मराठी गेस्ट हाऊस मध्ये किंवा बालाजी संस्थान च्या तिरुपती येथील गेस्ट हाऊस मध्ये २४ तासासाठी फॅमिली नॉन ऐसी रूम देणार ( एका रूम मध्ये ४ लोक ), चहा महाराष्ट्रीयन नाश्ता व शुद्ध शाकाहारी भोजन देणार, बालाजी मंदिर स्पेशल दर्शन पास ( रु. ५०० चे तिकिट १ तासात दर्शन ) २ लाडू प्रसाद , तिरुमला व तिरुपती स्थानिक मंदिर दर्शन, सोबत पूर्ण वेळ मराठी टूर मॅनेजर ( गाईड ),परत स्टेशन वर ड्रॉप. पॅकेज चार्जेस ५ वर्षावरील प्रत्येक वेक्तीस रु. २५००/- आहे. पॅकेज बुकिंग हे कमीतकमी १५ दिवस अगोदर करणे गरजेचे आहे. बुकिंग करते वेळी आपणास फक्त ५०% रक्कम पे करावयाची आहे आणि उर्वरित रक्कम तिरुपतीत पिकअप वेळी द्यावयाची आहे. महत्वाची सूचना - एकदा केलेली बुकिंग हि कुठल्याही कारणास्तव रद्द केली जाणार नाही त्याकरता आपण आपले नियोजन आणि इतर वेवस्था बघूनच बुकिंग करावी. संपर्क- देव दर्शन टूर प्लँनर्स तिरुपती तिरुपती मराठी गाईड सेवा. अधिक माहिती व चौकशीसाठी -८०८००८४०३० किंवा आपली चौकशी सविस्तर मेल करा. darshanplanner@gmail.com

Contact Us

Contact Us

For quick response sent your inquiry in text message on 08080084030.

Message*
Downloads
Manage Your Profile